Thursday, November 5, 2015

पत्नीच्या डोळ्यात पानी होते...पति दवाखान्यात बेड वर शेवटच्या घटका मोजत असताना..

पति: मला माफ़ कर मी तुझे 1 लाख रुपये चोरले होते

पत्नी: अहो जाऊ दया

पति: तुझ्या कीमती साड्या मी चोरून माझ्या प्रेयसिला दिल्या होत्या

पत्नी: अहो जाऊ दया..

पति: तुझ्या घरच्यांशी मी खुप वाईट वागलो

पत्नी: अहो मी तुम्हाला माफ़ केले..

पति: मी तुला न सांगता माझ्या प्रेयसिला घेऊन महाबळेश्वर ला गेलो होतो

पत्नी: काही हरकत नाही, तुम्ही पड़ा बर शांत,
मीच तुम्हाला विष दिले आहे....आज सगळे हिशोब बरोबर चूकते होतील..
.
चुकीला माफी नाही😁😁
😜😜😛😛😝😝😝😝😄

No comments:

Post a Comment