एक लव😍 स्टोरी :
भावपुर्ण कथा मन लावुन वाचा..
पत्नी 👧: जर मी अचानक मरुन गेली, तर तुम्ही दुसरे लग्न कराल का?😳
👦पति : नो डार्लिंग,
असा तर मी स्वप्नातही विचार करु शर्त नाही.😌..!!!
👧पत्नी : का, नाही का?😁
तुमच्या चांगल्या वाइट क्षणांमध्ये तुमची सुख दुःखात साथ देणारी कोणी तरी हवी नां !!!😌
प्लीज मी मेल्यावर तुम्ही दुसरे लग्न करा
तुम्हाला माझी शपथ डार्लिंग😌!!!
पति 👦: ओह माय शोना.. मेल्यानंतर पण माझी ऐवढी काळजी???☺
👧पत्नी : तर प्रोमिस ? तुम्हें दुसरे लग्न कराल ना ?😁
पति :👦 ओके बाबा, पण फक्त तू शपथ घातलीस म्हणून तुझ्या साठी लग्न करीन !!!😌
पत्नी 👧: तुम्ही तुमच्या पत्नीला या घरात 🏠ठेवाल ना?
पति 👦: हो, पण तीला तुझी रुम नाही देणार वापरायला ,,,
पत्नी👧 : तीला आपली कार🚗 चालवायला द्याल ना ?
पति👦 : नो, नेवर,,,
त्या कार मध्ये आपल्या दोघांच्या प्रेमळ आठवणी आहेत, तुझी आठवण म्हणूण मी कायम माझ्या जवळ ठेवीन,,
तीला नविन कार🚘 घेवून देईन !!!😛
पत्नी 👧: आणि माझे दागीने✨...?
पति 👦: ते मी कस देणार तीला त्यात तुझ्या आठवणी आहेत ना...
मी तीला नविन दागीने बनवून देईन !!!✨✨😌
पत्नी👧 : आणि तीने माझ्या चप्पल 👢👠👡वापरल्या तर ?😨
पति👦 : नाही वापरु शकणार तीच्या पायाची साईज ७ आहे आणि तुझ्या पायाची साईज ९ आहे😜 ..........???????????????????????????
भयाण शांतता पसरली.....
पति : ओ शिट...😟
पतिला चप्पल 👡 तुटेपर्यंत चोपला 🙈🙉🙊👊👋✊
No comments:
Post a Comment