Monday, September 21, 2015

मित्रांनो!
आज २० सप्टेंबर, जागतिक पत्नी कौतुक सोहळा दिवस आहे.
**************************
२ मिनिटे चिंतन करा. आणि तुमच्या पत्नीचे अवश्य कौतुक करा.
**************************
पत्नीची गरज का आहे..? अवश्य वाचा व मग चिंतन करुन स्वत:ला बदला
******************************
कारण, ती दुःखात तुम्हांला कधीच
एकाकी सोडत नाही.
******************************
ती नेहमीच वाईट सवयी / व्यसनांपासून परावृत्त होण्यासाठी विनवण्या करते.
****************************
ती छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडण करते, मात्र अल्पकाळात तिचा राग शांत होतो..
*****************************
ती तुम्हांला आर्थिक फायद्यांबाबत जागृत करते..
***************************
काळजी करण्यासारखे खूप काही असले तरी ती सांत्वनपर धीर देते, "काळजी करू नका, सर्व काही ठीक होईल".
******************************
ती तुम्हांला सतत आशावादी होण्यास
प्रोत्साहित करते..
******************************
ती दररोज काळजीपूर्वक 10/15 वेळेस विचारते की, "तुम्ही काय करत आहात?"
त्यावेळेस निश्चितच तुमचा राग
उफाळून येत असेल.
पण शांत डोक्याने विचार करा, तिचे काळजी करणे खरोखरच तापदायक आहे काय?
******************************
वास्तविक तिच्याशिवाय तुम्हीं काहीच करु शकत नाही!
******************************
पत्नी ही ईश्वराची नितांत सुंदर देणगी आहे. त्यामुळे तिचे मूल्य, महत्त्व जाणा तिचा आदर करा, तिची काळजी घ्या !
****************************** तिला पायाखाली तुडवू नका.........व डोक्यावरही घेवु नका.....खांद्याला खांदा लावून जीवनाची वाटचाल करा बघा काय होतेय..... *****************************तिच्या मनात आले तर ती तुम्हास जगाच्या सर्वोच्च स्थानावर सुध्दा पोचवेल.....नाहीतर सर्वात खाली तळाला गाडुनही टाकेल...अशा या मातृशक्तिचा आदर व सम्मान करा **************************
💐💐💐🙏🙏🙏💐💐💐

No comments:

Post a Comment