"मृत्यू "वर कुणीतरी हिंदी मध्ये कविता लिहिली आहे तिचाच मराठीत अनुवाद मित्रांनो आवडली तर जरुर 👍 द्या आणि शेयर करा ....
सजवत होते मला
मी शांत निजलो होतो
बहुतेक आसवांच्या धारेनं
मी चिंब भिजलो होतो
शेवटची आंघोळ ती
होती गरम पाण्याची
ज्याला त्याला घाई
मला डोळेभरून पाहण्याची
ज्यांच्या खांद्यावर माझं
गेलं बालपण
त्यांनीच पुन्हा उचलून
घेतलं आज पण
जवळचे सारे होते
होतं कुणीतरी परकं
'न्हेऊ नका' मोठ्यानं
म्हणत होतं सारखं
आज वेगळंच
काहीतरी घडत होतं
वै-याचं ही प्रेम
माझ्यावर पडत होतं
'तिथवर' नेऊन सुद्धा
माझ्यावर प्रेम लुटवत होते
जोरजोरात रडून
सगळे मला उठवत होते
अजून चार लाकडं द्या
म्हणजे तेवढ्यात भागेल
माझ्याच कुणीतरी विचारलं
'अजून किती वेळ लागेल '
सरणावर झोपूनही
मी मौन पाळलं होतं कारण .......
जिव लावणा-या माझ्यांनीच
मला जाळंल होत .
🙏😊🙏😊🙏😊
सजवत होते मला
मी शांत निजलो होतो
बहुतेक आसवांच्या धारेनं
मी चिंब भिजलो होतो
शेवटची आंघोळ ती
होती गरम पाण्याची
ज्याला त्याला घाई
मला डोळेभरून पाहण्याची
ज्यांच्या खांद्यावर माझं
गेलं बालपण
त्यांनीच पुन्हा उचलून
घेतलं आज पण
जवळचे सारे होते
होतं कुणीतरी परकं
'न्हेऊ नका' मोठ्यानं
म्हणत होतं सारखं
आज वेगळंच
काहीतरी घडत होतं
वै-याचं ही प्रेम
माझ्यावर पडत होतं
'तिथवर' नेऊन सुद्धा
माझ्यावर प्रेम लुटवत होते
जोरजोरात रडून
सगळे मला उठवत होते
अजून चार लाकडं द्या
म्हणजे तेवढ्यात भागेल
माझ्याच कुणीतरी विचारलं
'अजून किती वेळ लागेल '
सरणावर झोपूनही
मी मौन पाळलं होतं कारण .......
जिव लावणा-या माझ्यांनीच
मला जाळंल होत .
🙏😊🙏😊🙏😊
No comments:
Post a Comment