Saturday, July 4, 2015

विहीर खणत असताना काठावर
बसणाऱ्या लोकांचे लक्ष विहीरीतील
दगडांकडे नसते तर त्या दगडांमधे
ही कुठेतरी पाणी दिसते का हेच ते
पाहत असतात.

आपल्या आयुष्यात येणाऱ्या माणसाचे
निरीक्षण करतानाही त्याच्यातील वाईट
गोष्टी ऐवजी चांगले गुण शोधण्याचा
प्रयत्न करा. तुम्हाला नक्कीच चांगल्या
गोष्टी सुध्दा सापडतील...
    🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾

 शुभ सकाळ 
   शुभदिवस 
🐾🐾 !!शुभ प्रभात!! 🐾🐾

No comments:

Post a Comment