Saturday, December 26, 2015

बंड्या - माझी गर्लफ्रेंड मला सोडून गेली. तिने तिच्या नव्या बॉयफ्रेंड बरोबर काढलेले फोटो पाठवले माझ्या मोबाईलवर!!
पप्पू - अरे रे रे! खूप वाईट झाले. मग तू काय केलेस?
बंड्या - मी ते फोटो तिच्या बाबांच्या नंबरवर पाठवले
चूकिला माफी नाही...
😂😂😂😂

No comments:

Post a Comment