नवरा बायकोले फोन करते,,,,
नवरा:-जेवाले काय बनवतं?
बायको:-तुम्ही सांगसान ते!
नवरा:- कर वरण भात रोटी .
बायको:-ते तं कालच केलती.
नवरा:-बेसण कर तव्यावर.
बायको:-पोट्टे खात नाई,
नवरा:-वटाण्याची चटणी कर.
बायको:-ते पचाले जड जाते.
नवरा:-आंडे कर .
बायको:- काही वाटते का,सोम्मार हायै आज.
नवरा:- आरे हो .धिलडे कर .
बायको:-त्याचा लय कुटाणा हाये.
आंधिच बनवुन ठेवा लागते ते.
नवरा:-तुरीचे सोले वाट.
बायको:-शेंगा नाही तोडून आणल्या.
नवरा:-मंग मॅगी बनव.
बायको:-हाट ते का जेवण हाये?
नवरा:- मंग काय बनवतं.
बायको:- तुम्ही सांगसान ते ,...😝😝😝😝😝😝😂
नवरा:-जेवाले काय बनवतं?
बायको:-तुम्ही सांगसान ते!
नवरा:- कर वरण भात रोटी .
बायको:-ते तं कालच केलती.
नवरा:-बेसण कर तव्यावर.
बायको:-पोट्टे खात नाई,
नवरा:-वटाण्याची चटणी कर.
बायको:-ते पचाले जड जाते.
नवरा:-आंडे कर .
बायको:- काही वाटते का,सोम्मार हायै आज.
नवरा:- आरे हो .धिलडे कर .
बायको:-त्याचा लय कुटाणा हाये.
आंधिच बनवुन ठेवा लागते ते.
नवरा:-तुरीचे सोले वाट.
बायको:-शेंगा नाही तोडून आणल्या.
नवरा:-मंग मॅगी बनव.
बायको:-हाट ते का जेवण हाये?
नवरा:- मंग काय बनवतं.
बायको:- तुम्ही सांगसान ते ,...😝😝😝😝😝😝😂
No comments:
Post a Comment