¤आयुष्यातले दहा सत्य ....... .
¤ सत्य no.1-- आयुष्यात निस्वार्थी आणि निरपेक्ष प्रेम केवळ आईच करु शकते
¤.. सत्य no.2-- माणसं त्यांच्या गरजेनुसार जवळ येतात आणि सोयीनुसार दुर जातात... .
🍭 ¤सत्य no.3--इथे फक्त पैशाला किंमत आहे माणसांना नाही .
¤सत्य no.4 --कीतीही चांगला मित्र किँवा मैत्रिण असले तरीही एकाच दुस- यापेक्षा चांगल झाल की थोडीफार तरी असुया निर्माण होतेच.
🍖 ¤सत्य no.5 --सुंदर चारित्रा पेक्षा सुंदर चेह-याला जास्त मान आहे
🍇 ¤सत्य no.6--प्रत्येकालाच आपल दु:ख दुस-यांपेक्षा मोठ वाटत किँबहुना आपण दुस- यांपेक्षा जास्त सोसलय असं भासवत असतात..
🍌 ¤सत्य no.7--ज्या व्यक्तीच्या आपण सर्वाँत जास्त जवळ असतो , काळजी करतो तीच व्यक्ती जीवनात जास्त दुःख देते.
🍒¤सत्य no.8-- कुणी कुणासाठी मरत नसत किंवा कुणाच्या विरहाने मरत नसत आयुष्य हे पुढे जातच असत.
🍐 ¤सत्य no.9--चांगल्या मुलीँना वाईट मुल भेटतात ,चांगल्या मुलांना वाईट मुली आणि प्रेमात पडतात
पण जेव्हा चांगला मुलगा आणि मुलगी ऐकमेकांच्या समोर येतात तेव्हा प्रेमात पडायला घाबरतात भूतकाळातल्या कडू अनुभवामुळे आणि आयुष्यभर ऐकमेकांचे केवळ चांगले मित्र मैत्रिण बनुन राहतात....
¤सत्य no.10--सोय बघून केला जातो तो व्यवहार आणि गैरसोय बघुनही केल जात ते म्हणजे प्रेम.

No comments:
Post a Comment