मनोरंजक स्पर्धा...!
ज्या विवाहित जोडप्यांमध्ये.....
पुढील संवादामधील
एकही संवाद झाला नाही,
त्यांना बेस्ट कपलचे
नामांकन दिले जाईल.
👏
1) झक मारली आणि तुझ्याशी लग्न केलं
2) तुझ्या पेक्शा कितीतरी चांगल्या मुली चालुन आल्या होत्या.
3) मला वाटलं नव्हतं तु अशी / असा असशील म्हणून.
4) लग्नानंतर तुझ्यात खुपच बदल झालाय।.... पूर्वी अशी / असा नव्हतीस / नव्हतास.
5) अधिच नीट चौकशी करावयास हवी होती.
6) मध्यस्थानी चक्क फसवल.
7) (प्रेम विवाह असलेस) लग्नापुर्वीच वागणं किती चांगलं होत.
8) दिसत तस नसतं म्हणूनच जग फसत.
9) तुझ्याशी लग्न करुन स्वतःच्या हाताने पायावर धोंडा मारुन घेतला.
10) मी नको म्हणतांना घरच्यांनी ऐकले नाही.
11) खरतर मला लग्नचं करायच नव्हतं पण.....
12) साली बायकोची कटकट नको झालीय.
13) मी काय तुझा नोकर आहे.
14) मलामोलकरीन समजता काय?
15) मलाही माझी स्वतंत्र मते आहेत.
16) पहीले दिवस गेले. मी ऐकून घेणार नाही.
17) आमच्या घरामध्ये असली थेरं चालणार नाहीत.
18) आमच्या कडच्या माणसांच्या नखाची पण सर येणार नाही.
19) मला तुझ्या/तुमच्या मनासारख वागायला जमणार नाही.
20) एवढीच घमेंड असेल तर चालती हो.
21) चालती व्हायला मागं लागुन आले नाय... लग्न लावलयं चारचौघात.
22) माहेरची माणसं आल्यावर कसं सगळं व्यवस्थित जाते ग.
23) आईबाबांनी एवढं पण शिकावलं नाही.
24) असला अपमान या पुढ़े मुळीच सहन करणार नाही.
25) आई समोर नंदीबैलासारखी मान हलवताय, अन माझ्यावर गुरगुरताय काय? हिंमत असेल तर आई समोर बोला...... 😱
कृपया स्पर्धकांनी आपली नावे लवकर कळवावीत. ही विनंती.
पहीले नांव पाठविणाराचा विशेष सत्कार केला जाईल.

No comments:
Post a Comment